Nugget Agro Pvt. Ltd.
ChairmanJaywant Shantaram Patil.
Top Perfomer

PANDHURANG DADA PATIL


ABHIJEET SAMPAT DUMAL

KIRAN GULABRAO JADHAVWelcome to Nugget Agro
नगेत अग्रो प्रा .लि.
या जगात तुमची एक नविन ओळख बनविण्याकरिता आम्ही आपणास मदत करू. एक अशी ओळख ज्यामुळे समाजात तुम्ही यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखले जाल. आमच्याबरोबर आपणही या व्यवसायाच्या व प्रोडक्टच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून सर्वांना अधिक उत्पन्नाचा व जगण्याचा एक नविन मार्ग दाखवू शकता.

तुम्हाला एक यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी गरज आहे भरपूर मेहनतीची आणि आत्मविश्वासाची. या दोन्ही गोष्टींसाठी आम्ही आपणास मार्गदर्शन करणार आहोत. यासाठी आमच्याजवळ आहे एक विश्वासू सिस्टिम आणि यशस्वी फोर्मुला ज्यामुळे वाढते तुमचे उत्पन्न आणि समाजातील ओळख.

याचबरोबर तुमच्या आत्मविश्वासाला जागे ठेवण्यासाठी आणि हा व्यवसाय सोप्या पद्धतीने वाढविण्यासाठी कंपनी आपणास ट्रेनिंग देईल. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला नेहमी कंपनीच्या सिस्टिमचा वापर करावा लागेल. कोणत्याही व्यवसायास सुरवात करण्यासाठी गरज असते मोठ्या भांडवलाची आणि यामुळे काही लोक मनात असून देखील व्यावसायिक होण्याचे स्वप्न पाहत नाहीत.

या सगळ्यावर सर्वात उत्तम पर्याय आहे आपल्या कंपनीचा बिझनेस प्लॅन. तुमच्या व्यवसायाची यशस्वी सुरवात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूंच्या व्यक्तींची, नातेवाईकांची, मित्रांची माहिती असणे गरजेचे आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या सर्व व्यक्तींची एक यादी तयार करावी लागेल. या यादी मध्ये सर्वांचे नाव, पत्ते, मोबाईल नंबर याचबरोबर त्यांचा व्यावसाय, आवड या गोष्टींचा उल्लेख असणेही गरजेचे आहे.

Award & Reward  (team work & no time limit)
............................................................................................................................................
30 Next
Mobile/E.Pump
150 Next
Laptop / P.Desktop
400 Next
Bujaj Pulsar
1500 Next
Maruti Alto
2500 Next
Maruti Swift
5000 Next
Skoda
10000 Next
Gold Purchase Worth Rs.20 lacs
15000 Next
Row House Worth Rs. 30 lacs
Login
................................................................................
 User ID
 Password
 
 
    Forgot your Password?
New User Join now
News & updates
................................................................................
ALL THE MEMBERS ARE REQUESTED TO WRITE THE PAN-CARD NUMBER IN THE APPLICATION FORM WHILE FILLING FORM OTHERWISE AS PER INCOME TAX RULE YOUR TDS DEDUCTION WILL BE 20%.दि. १६/0/0१६ ते १५/१०/२०१६ पर्यंत कंपनीच्या सभासदाने नवीन रु ३५००/- चे तीन सभासद केल्यास त्या सभासदास एक दिवसासाठी सहल कंपनीच्या खर्चातून " गंधर्व वॉटर पार्क, टोप क़ोल्हापूर " येथे आयोजित करण्यात आली आहे. सभासदांनी सहभागी व्हावे.

       
Home | About Us | Products | Business Plan | Awards | Join Now | Shopee | Legal | Contact Us
COPYRIGHT © 2011. All rights are reserved by Nugget Agro Pvt. Ltd.